श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
  • Видео 1 801
  • Просмотров 15 068 515
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव ,किर्तन श्रीकृष्णकृपांकीत श्री विकासानंद महाराज मिसाळ
#माझ्या_विठोबाचा_कैसा_प्रेमभाव । आपण चि देव होय #गुरू ॥1॥
पढियें देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥2॥
योगक्षेम जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥3॥
तुका ह्मणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥4॥
🚩श्रीकृष्णकृपांकित कथा हे App डाउनलोड करण्यासाठी लिंक play.google.com/store/apps/details?id=com.ajssvarkari.krishnkripankit_katha
या App मध्ये श्रीकृष्णकृपांकीत श्रीगुरू श्री.विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या सुमधूर वाणीतील श्रीमद् भागवत कथा , संत कथा , शिव कथा , कीर्तने ऐकण्यास मिळतील.
१ ) कीर्तनातील विविध विषयांचे चिंतन ऐका पुढिल लिंकवर
.ruclips.net/p/PLeGvIyVnafN51ZqLwbwHRp8h54GAZvayn
2 ) श्री क्षेत्र -...
Просмотров: 1 095

Видео

संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥ किर्तन विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 8 тыс.Год назад
श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग ६८५ #संतांचें_सुख_झालें_या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥ निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥ तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥ अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥ तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥५॥...
पाहिला पाहिला नंदाचा नंदन,काला किर्तन चास येथील श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 6 тыс.Год назад
#पाहिला_नंदाचा_नंदन । तेणे वेधियेले मन ॥१॥ मोर मुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥ गोधने चारी आनंदे नाचत । करी काला दहीभात ॥३॥ एकाजनार्दनी लडिवाळ बाळ तान्हा । गोपाळांशी कान्हा खेळे कुंजवना ॥४॥
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखिलिया ॥ किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 3,8 тыс.Год назад
🚩श्रीकृष्णकृपांकित कथा हे App डाउनलोड करण्यासाठी लिंक - play.google.com/store/apps/details?id=com.ajssvarkari.krishnkripankit_katha या App मध्ये श्रीकृष्णकृपांकीत श्रीगुरू श्री.विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या सुमधूर वाणीतील श्रीमद् भागवत कथा , संत कथा , शिव कथा , कीर्तने ऐकण्यास मिळतील. १ ) कीर्तनातील विविध विषयांचे चिंतन ऐका पुढिल लिंकवर .ruclips.net/p/PLeGvIyVnafN51ZqLwbwHRp8h54GAZvayn 2 ) श...
देव वसे चित्ती l त्यांची घडावी संगती ll१ll किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 4,4 тыс.Год назад
🚩श्रीकृष्णकृपांकित कथा हे App डाउनलोड करण्यासाठी लिंक - play.google.com/store/apps/details?id=com.ajssvarkari.krishnkripankit_katha या App मध्ये श्रीकृष्णकृपांकीत श्रीगुरू श्री.विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या सुमधूर वाणीतील श्रीमद् भागवत कथा , संत कथा , शिव कथा , कीर्तने ऐकण्यास मिळतील. १ ) कीर्तनातील विविध विषयांचे चिंतन ऐका पुढिल लिंकवर .ruclips.net/p/PLeGvIyVnafN51ZqLwbwHRp8h54GAZvayn 2 ) श...
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन ।हेंचि कृपादान तुमचें मज ॥,किर्तन श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 2,1 тыс.Год назад
#कृपाळू_सज्जन_तुम्ही_संतजन । हेंचि कृपादान तुमचें मज ॥१॥ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा। किंवा माझी सांगा काकुळती।।२।। अनाथ अपराधी पतित आगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥३॥ तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मज हरी उपेक्षीना ॥४।। 🚩श्रीकृष्णकृपांकित कथा हे App डाउनलोड करण्यासाठी लिंक -play.google.com/store/apps/details?id=com.ajssvarkari.krishnkripankit_katha या App मध्ये श्रीकृष्णकृपांकीत श्रीगुरू...
कंठी धरिला कृष्ण मणीं ।। अवघा जनीं प्रकाश ।।१।।काला किर्तन ह.भ.प.विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 1,8 тыс.Год назад
#कंठी धरिला कृष्ण मणीं ।। अवघा जनीं प्रकाश ।।१।। काला वाटूं एकमेंकां ।। वैष्णवां निका संभ्रम ।।२।। वांकुलिया ब्रहमादिकां ।। उत्तम लोकां दाखवू ।।३।। तुका म्हणे भूमंडळी ।। आम्ही बळी वीर गाढे ।।४।। #जय_श्रीकृष्ण ........ 🚩श्रीकृष्णकृपांकित कथा हे App डाउनलोड करण्यासाठी लिंक - play.google.com/store/apps/details?id=com.ajssvarkari.krishnkripankit_katha या App मध्ये श्रीकृष्णकृपांकीत श्रीगुरू श्री.वि...
आनंद अद्वय नित्य निरामय । जें कां निजध्येय योगियांचें ,किर्तन हभप श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 1,5 тыс.Год назад
#आनंद_अद्वय_नित्य_निरामय । जें कां निजध्येय योगियांचें ।।१।। तें हें समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरीं विठ्ठलरुप ।।२।। पुराणासी वाड श्रुति नेणती पार । तें झालें साकार पुंडलीका ।।३।। तुका म्हणे ज्यातें सनकादिक ध्यान । तें आमुचें कुळदैवत पांडुरंग ।।४|| प.पु.ह.भ.प.विकासानंदजी महाराज मिसाळ 🚩श्रीकृष्णकृपांकित कथा हे App डाउनलोड करण्यासाठी लिंक - play.google.com/store/apps/details?id=com.ajssvark...
आजि संसार सुफ़ळ झाला गे माये । देखियेले पाय विठोबाचे ॥ किर्तन गुरूवर्य विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 2,8 тыс.Год назад
आजि संसार सुफ़ळ झाला गे माये । देखियेले पाय विठोबाचे ॥१॥ तो मज व्हावा तो मज व्हावा । वेळोवेळां व्हावा पांडुरंग ॥२॥ बापरखुमादेविवरु न विसंबे सर्वथा । निवृत्तीने तत्त्वतां सांगितलें ॥३॥ 🚩श्रीकृष्णकृपांकित कथा हे App डाउनलोड करण्यासाठी लिंक -play.google.com/store/apps/details?id=com.ajssvarkari.krishnkripankit_katha या App मध्ये श्रीकृष्णकृपांकीत श्रीगुरू श्री.विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या सुमध...
नाम चिंतनी जडली प्रिती ।भगवत भावना सर्वाभुती ।।किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 2,3 тыс.Год назад
#नाम_चिंतनी_जडली_प्रिती ।#भगवत_भावना_सर्वाभुती ।। हेचि परमार्थ साधन ¶ मुखी नाम ह्र्दयी ध्यान ¶¶ विषय भोगी विलोभता ¶ मोह न बाधी त्या ममता ¶¶ निळा म्हणे निजध्यासे ¶ मुक्त झाले शुका ऐसे ¶¶ रामकृष्ण हरि.!! 🚩श्रीकृष्णकृपांकित कथा हे App डाउनलोड करण्यासाठी लिंक play.google.com/store/apps/details?id=com.ajssvarkari.krishnkripankit_katha या App मध्ये श्रीकृष्णकृपांकीत श्रीगुरू श्री.विकासानंदजी महाराज म...
तुम्ही संत मायबाप कृपावंत। किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 2,8 тыс.Год назад
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१॥ अवतार तुम्हां धराया कारण । उद्धरावें जन जड जीव॥ध्रु.॥ वाढविलें सु भक्ती भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥३॥ तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥ 🚩श्रीकृष्णकृपांकित कथा हे App डाउनलोड करण्यासाठी लिंक -play.google.com/store/apps/details?id=com.ajssvarkari.krishnkripankit_katha या App मध्ये श्रीकृष्णकृपांकीत श्रीगुरू श्...
दुःखाची निवृत्तीु सुखाचे तें सुख । पाहता श्रीमुख गोविंदाचे।।काला कीर्तन श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 2 тыс.Год назад
दुःखाची निवृत्तीु सुखाचे तें सु । पाहता श्रीमु गोविंदाचे।।काला कीर्तन श्री विकासानंद महाराज मिसाळ
नाम वाचे श्रवण किर्ती, किर्तन श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ,श्री क्षेत्र पिंपळनेर
Просмотров 1,5 тыс.Год назад
नाम वाचे श्रवण किर्ती, किर्तन श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ,श्री क्षेत्र पिंपळनेर
झाले रामराज्य काय ऊणे आम्हासी।। किर्तन गुरुवर्य श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 8 тыс.Год назад
झाले रामराज्य काय ऊणे आम्हासी।। किर्तन गुरुवर्य श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
पूर्ण केला पूर्ण केला | पूर्ण केला मनोरथ ॥, किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 1,8 тыс.Год назад
पूर्ण केला पूर्ण केला | पूर्ण केला मनोरथ ॥, किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
जिवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा ।तुज वाचूनी केशवा अनु नावडे ,काला किर्तन मिसाळ महाराज,राजुरी
Просмотров 1,5 тыс.Год назад
जिवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा ।तुज वाचूनी केशवा अनु नावडे ,काला किर्तन मिसाळ महाराज,राजुरी
भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशापाशी, किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ, बेल्हे
Просмотров 2,7 тыс.Год назад
भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशापाशी, किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ, बेल्हे
नामाचे चिंतन प्रगट पसारा I असाल ते करा जेथे तेथे ॥, किर्तन श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 1,5 тыс.Год назад
नामाचे चिंतन प्रगट पसारा I असाल ते करा जेथे तेथे ॥, किर्तन श्री विकासानंद महाराज मिसाळ
कोणी एकी भुलली नारी |विकितां गोरस घ्या म्हणे हरी ||काला किर्तन कुसूर ,श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 1,7 тыс.Год назад
कोणी एकी भुलली नारी |विकितां गोरस घ्या म्हणे हरी ||काला किर्तन कुसूर ,श्री विकासानंद महाराज मिसाळ
शिवजयंती विशेष किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 1,4 тыс.Год назад
शिवजयंती विशेष किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण,किर्तनविकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 3,3 тыс.Год назад
चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण,किर्तनविकासानंद महाराज मिसाळ
सर्वदर्शनाचार्य परमपूज्य ब्रम्हलिन निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांचं सुमधुर किर्तन
Просмотров 4,6 тыс.Год назад
सर्वदर्शनाचार्य परमपूज्य ब्रम्हलिन निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांचं सुमधुर किर्तन
सकल संतकथा भाग-६ संत नामदेव महाराज चरित्र,कथाव्यास श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 143 тыс.Год назад
सकल संतकथा भाग-६ संत नामदेव महाराज चरित्र,कथाव्यास श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
याति कुळ माझे गेले हारपोनि।श्रीरंगा वाचुनी अनु नेणे ।।श्री क्षेत्र आळंदी देवाची किर्तन मिसाळ महाराज
Просмотров 3 тыс.Год назад
याति कुळ माझे गेले हारपोनि।श्रीरंगा वाचुनी अनु नेणे ।।श्री क्षेत्र आळंदी देवाची किर्तन मिसाळ महाराज
निरंजनी आम्ही बांधियले घर lनिराकारी निरंतर राहिलोसे ॥.. कीर्तन सेवा. , श्रीक्षेत्र - त्र्यंबकेश्वर.
Просмотров 3,2 тыс.Год назад
निरंजनी आम्ही बांधियले घर lनिराकारी निरंतर राहिलोसे ॥.. कीर्तन सेवा. , श्रीक्षेत्र - त्र्यंबकेश्वर.
भाग -१ त्र्यंबकेश्वर श्रीमद्भागवत कथा श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
Просмотров 2,9 тыс.Год назад
भाग -१ त्र्यंबकेश्वर श्रीमद्भागवत कथा श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ
श्री गुरु स्वामी सागरानंद सरस्वती महाराजजी महानिर्वाण सोहळा, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
Просмотров 4,7 тыс.Год назад
श्री गुरु स्वामी सागरानंद सरस्वती महाराजजी महानिर्वाण सोहळा, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
सेवितो हा रस वाटितो आणिका I घ्या रे होऊ नका रानभरी ॥ ...४८ दिवसांच्या अनुष्ठान सांगते निमित्त
Просмотров 4,8 тыс.2 года назад
सेवितो हा रस वाटितो आणिका I घ्या रे होऊ नका रानभरी ॥ ...४८ दिवसांच्या अनुष्ठान सांगते निमित्त
निरंजनीं आम्हीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आम्ही,श्री हरी किर्तन ह.भ.प.मिसाळ महाराज
Просмотров 4,6 тыс.2 года назад
निरंजनीं आम्हीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आम्ही,श्री हरी किर्तन ह.भ.प.मिसाळ महाराज
संत पंढरी पिंपळगाव वाघा मिसाळ महाराज यांच्या मार्गदर्शनाने झालेला उपनयन / यज्ञोपवीत संस्कार सोहळा
Просмотров 4,8 тыс.2 года назад
संत पंढरी पिंपळगाव वाघा मिसाळ महाराज यांच्या मार्गदर्शनाने झालेला उपनयन / यज्ञोपवीत संस्कार सोहळा

Комментарии

  • @BaluLokhande-wj2jf
    @BaluLokhande-wj2jf День назад

    27:50

  • @omkargawali7907
    @omkargawali7907 День назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌺🌺🌺

  • @ganeshbodhe5553
    @ganeshbodhe5553 2 дня назад

    अतिशय चिंतनीय चिंतन साष्टांग प्रणिपात ❤

  • @ShekharKale-i6z
    @ShekharKale-i6z 3 дня назад

    2:25:18 2:30:50

    • @ShekharKale-i6z
      @ShekharKale-i6z 2 дня назад

      चांदीचे ते जोडवी देवा भगवंताच्या हाती देवी भगवतीला घालण्यासाठीसोन्याचे ते मंगळसूत्र देवा भगवंताच्या हाती देवी भगवतीला घालण्यासाठी

  • @omsairamV144nashik
    @omsairamV144nashik 3 дня назад

    Khup Chan 🙏 Mauli 🙏

  • @kisanraoghule9698
    @kisanraoghule9698 3 дня назад

    खूपच छान, सोप्या ओघवत्या भाषेत चरित्र कथन

  • @anilekshinge4334
    @anilekshinge4334 3 дня назад

    राम कृष्ण हरी

  • @anilekshinge4334
    @anilekshinge4334 3 дня назад

    ShriRam

  • @omkargawali7907
    @omkargawali7907 3 дня назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🌺🌺🙏

  • @ShekharKale-i6z
    @ShekharKale-i6z 4 дня назад

    कलियुगामध्ये देवाला भेटायला गेली आणि देवाने काम क्रोध खाऊन टाकला अहंकार

  • @sarasvatibhure8313
    @sarasvatibhure8313 4 дня назад

    Sunder Katha

  • @sarasvatibhure8313
    @sarasvatibhure8313 4 дня назад

    Sunder Katha

  • @sarasvatibhure8313
    @sarasvatibhure8313 4 дня назад

    SunderKatha

  • @omkargawali7907
    @omkargawali7907 4 дня назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🌺🌺🌺

  • @gopikalal4173
    @gopikalal4173 4 дня назад

    Ramkrishna Hari 🙏🏼 Jai Thukubha 🙏🏼

  • @PinyaPawar-c7d
    @PinyaPawar-c7d 4 дня назад

    🙏🙏🙏🙏जय एकनाथ महाराज सद्गुरू जय श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏🙏

  • @TRIBHANGHLALIT
    @TRIBHANGHLALIT 5 дней назад

    Bhagawantachi krupechi Ganga ❤🙏❤️

  • @TRIBHANGHLALIT
    @TRIBHANGHLALIT 5 дней назад

    Krishn krupecha mahasagar ch sapadlay maharaja chya aani hya channel chya madhy mane jay ho ❤🙏❤

  • @shetev.d.
    @shetev.d. 5 дней назад

    राम कृष्ण हरी

  • @vaibhavshinde3677
    @vaibhavshinde3677 6 дней назад

    ॥ॐ नमः शिवाय ओम नमो आदेश शिंव शंभो ॥

  • @gayatrinavale5594
    @gayatrinavale5594 6 дней назад

    रामकृष्णहरि माऊली

  • @SunilThombre-yl1im
    @SunilThombre-yl1im 6 дней назад

    😢मममण

  • @ShankarChavhan-my8eh
    @ShankarChavhan-my8eh 7 дней назад

    जय हरी 🙏🙏🌹🌹🚩👌

  • @sarangadhar17
    @sarangadhar17 8 дней назад

    आपली माऊली आहे तशी

  • @DnyaneshwarBhise-en2og
    @DnyaneshwarBhise-en2og 9 дней назад

    राम कृष्ण हारी

  • @GajendraParkhe
    @GajendraParkhe 11 дней назад

    Man prasanna zale

  • @user-kj8ee1kz1y
    @user-kj8ee1kz1y 11 дней назад

    Ram Krishna Hari

  • @j.jalandher1340
    @j.jalandher1340 11 дней назад

    बहुत अच्छे... बहुत अच्छे.... 🙏🙏🦚🙏🙏🙏

  • @shraddhasawant7981
    @shraddhasawant7981 12 дней назад

    माऊली ❤

  • @JayMahakalJayBHIRAV
    @JayMahakalJayBHIRAV 12 дней назад

    Jay Hari Maharaj ❤❤

  • @JayMahakalJayBHIRAV
    @JayMahakalJayBHIRAV 12 дней назад

    Ram Krishna Hari

  • @ShailaThakare-dx2zc
    @ShailaThakare-dx2zc 12 дней назад

    Ramkrishnhari

  • @BhagvatPawar-eb7ki
    @BhagvatPawar-eb7ki 13 дней назад

    Ram Krishna Hari

  • @sharadrankhamb8673
    @sharadrankhamb8673 14 дней назад

    तुकाराम तूकाराम नाम घेता कापे यम

  • @PralhadKale-q8z
    @PralhadKale-q8z 14 дней назад

    ,🙏

  • @monika626
    @monika626 14 дней назад

    राम कृष्ण हरी

  • @user-ub3vv9ho4q
    @user-ub3vv9ho4q 14 дней назад

    🙏🙏🙏🙏नमस्कार महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत तुमच्या मुखातून ऐकदा कालिका पुराण ऐकण्या आशा करतो

  • @gayatrinavale5594
    @gayatrinavale5594 15 дней назад

    रामकृष्णहरि माऊली

  • @sandipgunjal5966
    @sandipgunjal5966 15 дней назад

    Yellow dress girl best dance. Jay krishna lal ki 🙏

  • @dashrathmaharajambhore2253
    @dashrathmaharajambhore2253 15 дней назад

    भगवान श्री तुकाराम महाराज

  • @sureshdalvi5930
    @sureshdalvi5930 16 дней назад

    Jay amba jay bhagawati mata, jay ram, jay hanuman.

  • @shetev.d.
    @shetev.d. 16 дней назад

    रामकृष्ण हरी.

  • @ShekharKale-i6z
    @ShekharKale-i6z 16 дней назад

    हेचि थोर भक्ती आवडते देवा संकल्पा विमा या संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान मागील परिहार पुढे नाही सीन वाहू हा संसार देवा पायी

  • @jankumatale111
    @jankumatale111 17 дней назад

    Ram Krishna hari vadh vel zala ubha pandurang Sri rang Tula bolvito

  • @vinodbiradar-bn6qt
    @vinodbiradar-bn6qt 18 дней назад

    खुप छान चिंतन 🙏🙏

  • @user-kj8ee1kz1y
    @user-kj8ee1kz1y 19 дней назад

    Om namah shivay

  • @shetev.d.
    @shetev.d. 19 дней назад

    Ram Krishna Hari .

  • @SuryakantJadhav-f9r
    @SuryakantJadhav-f9r 20 дней назад

    Ashi ktha koni Karu shkat nahi

  • @PrakashPatil-fx4bk
    @PrakashPatil-fx4bk 20 дней назад

    खुप छान राम कृष्ण हरी माऊली